Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीला बँक बंद राहतील का चालू ? लगेच तपासा यादी
Makar Sankranti 2025 Bank Holiday News In Marathi : 14 जानेवारी 2025 रोजी संपूर्ण देशात मकर संक्राती सन साजरा केला जातो त्यामुळे बँकांना सरकारकडून सुट्टी दिली जाते परंतु बँके संदर्भात काम करणाऱ्या लोकांसाठी महत्वाची बातमी आहे मकर संक्रांति, पोगल, आणि माघ बिहू यासारख्या सणानिमित्त 14 जानेवारी 2025 रोजी देशातील विविध राज्यांमध्ये बँक बंद असतील भारतीय … Read more