Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, सातवा हप्ता या दिवशी जमा होणार, मंत्री अदिती तटकरे यांनी दिली माहिती
Ladki Bahin Yojana 7th Installment News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र सरकारची अत्यंत एक महत्त्वकांक्षी योजना आहे या योजनेला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून 2024-25 च्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेली आहे या योजनेचा लाभ आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना मिळावा व त्या महिलांना आर्थिक अडचणीचा सामना … Read more