Anganwadi Recruitment 2025 : अंगणवाडी भरतीचा मार्ग मोकळा, परीक्षा न देता सरकारी नोकरी, शंभर दिवसात भरती पूर्ण करण्याची आदेश
Anganwadi Recruitment 2025 News In Marathi : महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महिला व बाल विकास विभागाने अंगणवाडी पर्यवेक्षक व मुख्य सेविका आणि मदतीचा पदासाठी भरती करण्याचे आदेश दिलेले आहेत पुढील शंभर दिवसांमध्ये हे सर्व पदे भरले जाणार आहेत तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more