Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, सातवा हप्ता या दिवशी जमा होणार, मंत्री अदिती तटकरे यांनी दिली माहिती

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana 7th Installment News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र सरकारची अत्यंत एक महत्त्वकांक्षी योजना आहे या योजनेला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून 2024-25 च्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेली आहे या योजनेचा लाभ आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना मिळावा व त्या महिलांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने ही योजना सरकारने 28 जून 2024 रोजी लागू केली आहे.

आतापर्यंत सरकारकडून जुलै ते डिसेंबर महिन्यापर्यंत चे सर्व पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत आता महिला या योजनेच्या सातव्या हप्त्याच्या प्रत्यक्ष मध्ये आहे अशा महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता जमा होण्याची तारीख आणि वेळ जाहीर केलेली आहे त्याची माहिती पुढे सविस्तर पाहणार आहोत.

About Ladki Bahin Yojana 2025

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला 28 जून 2024 रोजी महाराष्ट्र सरकारकडून घोषणा करण्यात आलेली आहे या योजनेचा लाभ आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना मिळावा या उद्देशाने सरकारने ही योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये रक्कम दिली जात आहे आतापर्यंत सरकारकडून सहा हफ्त्याचे पैसे 2 कोटी 47 लाख महिलांना दिलेले आहेत.

Ladki Bahin Yojana Eligibility

  • महिलाही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे
  • महिला केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या इतर आर्थिक योजनेची लाभार्थी नसावी
  • महिलांच्या कुटुंबातील सदस्य आहे आयकरदाता नसावा .
  • महिलांच्या कुटुंबातील सदस्य शासकीय नोकरीधारक नसावा.
  • महिलांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावे चार चाकी वाहन नसावे.

Ladki Bahin Yojana Document

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • राशन कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • हमीपत्र
  • लाडकी बहीण योजनेचा अर्ज
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो

Ladki Bahin Yojana 7th Installment Date

महाराष्ट्र सरकारने मागील झालेले हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहिण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे आणि त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाडकी बहिण योजनेचा सहावा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे आता महिला या योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे.

आशाताच महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता जमा करण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी यासंदर्भात माहिती दिली असता

26 जानेवारी 2025 तारखेच्या आत लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली जाणार आहे त्यामुळे महिलांच्या खात्यात 20 जानेवारी ते 30 जानेवारी कालावधीमध्ये लाडकी बहीण योजना सातवा हप्ता जमा होणार हे निश्चित आहे.

हे पण वाचा : आरटीआय प्रवेश प्रक्रिया झाली सुरु, आशा प्रकार करा Online अर्ज प्रवेश रद्द होणार,लगेच पहा सविस्तर माहिती

Ladki Bahin Yojana 2025 Online Apply

राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या वंचित महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेची नवीन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे ज्या महिलांनी या योजनेसाठी आतापर्यंत अर्ज केलेले नाही त्या महिलांनी आपल्याजवळ अंगणवाडी केंद्रात किंवा सेतू केंद्रामध्ये भेटतील ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.

2 thoughts on “Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, सातवा हप्ता या दिवशी जमा होणार, मंत्री अदिती तटकरे यांनी दिली माहिती”

Leave a Comment