Anganwadi Recruitment 2025 News In Marathi : महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महिला व बाल विकास विभागाने अंगणवाडी पर्यवेक्षक व मुख्य सेविका आणि मदतीचा पदासाठी भरती करण्याचे आदेश दिलेले आहेत पुढील शंभर दिवसांमध्ये हे सर्व पदे भरले जाणार आहेत तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक विभागाला शंभर दिवसाचे उद्दिष्ट दिलेले आहे त्याचप्रमाणे महिला व बाल विकास विभागांमध्ये रिक्त जागा झालेले पदे भरण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे यामध्ये अंगणवाडी सेविका व मदनी पदासाठी नवीन भरती करण्यात येणार आहे त्यासाठी किमान बारावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2022 पूर्वी भरती झालेल्या च्या मदतीस आहेत त्यांना किमान 10 वी उत्तीर्ण असल्यास सेवा ज्येष्ठतेचेनुसार त्यांना सेविका पदी थेट नियुक्ती केली जाणार आहे त्या महिलांना मदतीस मधून सेविका पदावर पदोन्नती देण्यात येईल त्यानंतर रिक्त राहिलेल्या सेविका व मदने पदासाठी सरकारकडून भरती केली जाणार आहे.
ग्रामीण भागामध्ये त्या ग्रामपंचायत मधील स्थानिक महिला उमेदवार तर महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रातील स्थानिक महिला या पदासाठी पात्र असतील पूर्वी फक्त संबंधित वार्डामधील महिलांना अंगणवाडी सेविका व मदनेस म्हणून निवडले जात होते.
![Anganwadi Recruitment 2025](https://mhnews24.com/wp-content/uploads/2025/02/Anganwadi-Recruitment-2025-1024x538.webp)
आता मात्र महानगरपालिका व नगर पालिका तसेच ग्रामपंचायत राहत असलेल्या संपूर्ण महिलांमधून निवड केली जाणार आहे त्यामुळे मोठी स्पर्धा पाहायला मिळणार या अंगणवाडी पद भरतीसाठी उमेदवार ना कोणत्या लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही फक्त उमेदवाराचे गुणांकनच निवडीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.