Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीला बँक बंद राहतील का चालू ? लगेच तपासा यादी

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Makar Sankranti 2025 Bank Holiday News In Marathi : 14 जानेवारी 2025 रोजी संपूर्ण देशात मकर संक्राती सन साजरा केला जातो त्यामुळे बँकांना सरकारकडून सुट्टी दिली जाते परंतु बँके संदर्भात काम करणाऱ्या लोकांसाठी महत्वाची बातमी आहे मकर संक्रांति, पोगल, आणि माघ बिहू यासारख्या सणानिमित्त 14 जानेवारी 2025 रोजी देशातील विविध राज्यांमध्ये बँक बंद असतील

भारतीय रिझर्व बँकेने जाहीर केलेल्या सुट्ट्याच्या यादीनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी कोणकोणत्या राज्यांमध्ये बँका बंद असते ते आपण पुढे जाणून घेऊया.

गुजरात

गुजरात राज्य मधील अहमदाबाद आणि इतर प्रमुख शहरांमध्ये बँकिंग सुविधा उपलब्ध राहणार नाही मकरसंक्रांती हा सनराज्यभर मोठ्या संख्येने उत्सवा साजरा केला जातो.

तामिळनाडू

तामिळनाडू राज्यांमधील चेन्नई आणि इतर भागांमध्ये पोंगलच्या निमित्ताने बँक सेवा बंद राहतील पोंगल तामिळनाडू राज्यातील सर्वात मोठा पीक सण आहे.

आंध्र प्रदेश आणि तेलंगणा

आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यांमध्ये पोंगल आणि मकर संक्रांती सणामुळे सर्व बँका या बंद राहतील.

कर्नाटक

कर्नाटक मधील बेंगळुरू आणि इतर भागांमध्ये मकर संक्रांति मुळे बँकांना सुट्टी असेल

आसाम

माघ बिहू या सणा निमित्ताने गुवाट्याने इतर भागांमध्ये बँका बंद राहतील

ओडीसा

ओडीसा राज्यामध्ये भुवनेश्वर आणि इतर शहरांमध्ये बँकांना सुट्टी राहणार

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर आणि लखनौमध्ये हजरत अली यांच्या जयंतीनिमित्त बँकांना सुट्टी असेल

इतर महत्त्वाची माहिती

  • या सुट्ट्या प्रामुख्याने प्रादेशिक बँकावर आणि त्याचप्रमाणे सार्वजनिक क्षेत्रातील बँकावर लागू असतील
  • राष्ट्रीय स्तरावर इंटरनेट बँकिंग यूपीआय व मोबाईल बँकिंग सुविधा सुरू राहतील
  • एटीएम सेवा उद्या नियमितपणे कार्यरत राहील

यूपीआय व मोबाईल बँकिंग सुविधा सुरू राहतील

जर तुम्ही अशा राज्यामध्ये राहत असाल जिथे 14 जानेवारी 2014 रोजी ( Makar Sankranti 2025 Bank Holiday ) बँक बंद आहे तेव्हा तुम्ही ऑनलाईन बँकिंग आणि युपीएचे माध्यमातून व्यवहार करू शकता.

Leave a Comment