Indian Post GDS Bharti 2025 : कोणतीही परिक्षा नाही,भारतीय टपाल विभागात थेट 25,200 पदांची मेगा भरती

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Indian Post GDS Bharti 2025 News In Marathi : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे भारतीय टपाल विभागाकडून ग्रामीण डाक सेवक पदासाठी मोठी मेगा भरती जाहीर करण्यात आलेली आहे या भरतीच्या माध्यमातून एकूण 25000 पदाची भरती या विभागाकडून केली जाणार आहे विशेष या भरतीमध्ये उमेदवाराची निवड प्रक्रिया फक्त लेखी परीक्षा आधारावर केली जाणार आहे तर आज आपण या संबंधित सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

Indian Post GDS Bharti 2025 Overview

भरतीची नावभारतीय टपाल विभाग ग्रामीण डाक सेवक ( Indian Post GDS Bharti 2025 )
एकूण पदसंख्या25,200
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख3 मार्च 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख28 मार्च 2025
अधिकृत वेबसाईटhttps://indiapostgdsonline.gov.in/
Indian Post GDS Bharti 2025 Apply LinkClick Here

Indian Post GDS Bharti 2025 Eligibility

भारतीय टपाल विभागामार्फत ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना काही पात्रता ठेवले आहेत त्याची माहिती आम्ही खाली दिलेली आहे.

  • उमेदवाराची किमान शिक्षण 10 वी पास असणे आवश्यक आहे
  • सामान्य वर्गाच्या उमेदवाराचे ( General Category ) वय 18 ते 40 वर्ष वयोगटातील असावे
  • अनुसूचित जाती/जमाती ( SC/ST Category ) वर्गासाठी 5 वर्षाचे सूट दिलेली आहे
  • इतर मागासवर्ग ( OBC ) उमेदवारांसाठी 3 वर्षाची सूट दिलेली आहे
  • दिव्यांग उमेदवार साठी 10 वर्षाची सूट दिलेली आहे

अर्ज शुल्क

  • General/OBC/EWS उमेदवारासाठी शुल्क – Rs. 100
  • SC/ST/महिला/PwD  उमेदवारासाठी – शुल्क माफ

पगार

  • डाक सेवक पदाचे सुरुवातीची वेतन : 10000 हजार रुपये महिना
  • किमान वेतन : 29 हजार 380 रुपये महिना
  • निवड झालेल्या उमेदवारांना अनुभवाच्या आधारावर वेतन वाढ आणि अतिरिक्त भत्ता दिला जाणारा

Indian Post GDS Bharti 2025 Online Apply

  • पदाकरिता अर्ज करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर ( https://indiapostgdsonline.gov.in/ ) भेट द्यावी लागेल .
  • वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला Online Apply या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • आता तुमच्यासमोर अर्ज ओपन होईल त्यामध्ये मागितलेली सर्व माहिती अचूक पद्धतीने भरून घ्यावी
  • त्यानंतर तुम्हाला सबमिट या बटणावर क्लिक करावं लागेल
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख विभागाकडून 28 मार्च 2025 ठेवलेली आहे त्या तारखेच्या आता तुम्हाला अर्ज करावा लागेल.

अत्यंत महत्त्वाच्या सूचना

  • भारतीय टपाल विभागामार्फत जाहीर केलेला पदभरतीसाठी अर्ज करत असाल तर सर्वात पहिले तुम्हाला अ भरतीची अधिकृत नोटिफिकेशन वाचणे आवश्यक आहे.
  • लवकरच संबंधित भरती प्रक्रियेची अधिकृत जाहिरात प्रसिद्धी केली जाणार आहे
  • अधिक माहितीसाठी तुम्ही भारतीय टपाल विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन माहिती प्राप्त करू शकता .

1 thought on “Indian Post GDS Bharti 2025 : कोणतीही परिक्षा नाही,भारतीय टपाल विभागात थेट 25,200 पदांची मेगा भरती”

Leave a Comment